First Year Online Registration [2021-22]
सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे दयानंद परिवारात स्वागत आहे. जे विद्यार्थी बी.ए. भाग १ / बी.एस्सी. भाग १ / ई.सी.एस. भाग १ मध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत, अशा विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी व पुढील सूचनेसाठी महाविद्यालयाचे खालील टेलिग्राम चॅनल जॉईन करावे.
Online Registration for
B.A.-I / B.Sc.–I / E.C.S.-I
सूचना: हा फक्त रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ऍडमिशन फॉर्म नाही
टेलिग्राम चॅनल
विद्यार्थ्यांनी खालील लिंक ला क्लिक करून महाविद्यालयाचे अधिकृत टेलिग्राम चॅनल जॉईन करावे.
पुढील सर्व सूचना टेलिग्राम चॅनल वर पोस्ट केल्या जातील. लिंक ला क्लिक करण्यापूर्वी मोबाईल मध्ये टेलिग्राम अँप इन्स्टॉल करावे.
Telegram Download Link:
Click here
College Telegram Link:
Click here
अधिक माहितीसाठी संपर्क:
कला विभाग: प्रो.डॉ. बी. एच. दामजी (9421076463)
विज्ञान विभाग डॉ.आर. एन. मुळीक (9850227298)
संगणक विभागश्री. डी. डी. मिसाळ (8275458415)
प्रवेश कार्यालय
श्री. पी. डी. शिंदे – 9822186103
श्री. एस. डी. सोनवणे – 7020508408